मनुष्याच्या आरोग्यासाठी अन्न, पाणी, श्वास जितके आवश्यक आहे तितकीच झोप सुद्धा आवश्यक आहे. दिवसाच्या धावपळीमध्ये शरीर आणि मेंदू सतत काम करत असतात. ही उर्जा परत मिळवण्यासाठी आणि शरीरातील प्रत्येक पेशीला विश्रांती देण्यासाठी झोप अनिवार्य आहे. झोप ही फक्त आरामाची अवस्था नाही, तर ती आपले चांगले आरोग्य टिकवून ठेवण्या साठी अतंत्य महत्वाचे आहे
चांगली झोप घेणे हि आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग आहे! नीट झोप झाल्याने आपल्या मेंदूत नवनवीन माहिती व्यवस्थित साठवली जाते.शरीरातील पेशींची दुरुस्ती व पुनर्निर्मिती झोपेत होते.झोप चांगली झाल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते.आणि विवीध आजारानं पासून आपल्याला वाचवते .चांगली झोप घेतल्याने एकाग्रता, स्मरणशक्ती आणि निर्णयक्षमता सुधरते. तसेच मानसिक आरोग्यासाठी सुध्दा झोप अत्यंत महत्त्वाची आहे.कारण शरीरा मधील ताण-तणाव व चिंता कमी करते.झोपेत असताना आपला मेंदू दिवसातील अनुभव, आठवणी व शिकलेली माहिती व्यवस्थित साठवून ठेवतो .शरीरातील स्नायूंना आराम मिळतो, हार्मोन्स संतुलित राहतात आणि हृदयाला विश्रांती मिळते. झोपेमुळे त्वचेची दुरुस्ती (skin repair) पटकन होते व जखमा लवकर भरल्या जातात तसेच पचनक्रिया सुरुळीत सुरू राहते. म्हणून सकाळी उठल्या नंतर आपल्याला फ्रेश वाटतं व दिवसभर काम करण्या साठी ऊर्जा मिळते.
झोप ही फक्त विश्रांती नाही तर शरीर आणि मन हे दोघी निरोगी ठेवण्यासाठी नैसर्गिक औषध आहे. जर तुम्हाला निरोगी आयुष्य आणि चांगलं मानसिक आरोग्य व आनंदी जीवन हवं असेल तर दररोज किमान ७-८ तासांची झोप घेणे अत्यंत गरजेचे आहे.
चांगल्या झोपेचे प्रमुख फायदे –
1)झोपेमुळे मेंदूतील नवनवीन माहिती व्यवस्थित साठवली जाते.
2)शरीरातील पेशींची दुरुस्ती व पुनर्निर्मिती झोपेत होते.
3)झोप प्रतिकारशक्ती वाढवते आणि आजारांपासून बचाव करते.
4)चांगली झोप घेतल्याने एकाग्रता, स्मरणशक्ती आणि निर्णयक्षमता सुधारते.
5)मानसिक आरोग्यासाठी झोप अत्यंत महत्त्वाची आहे; ती ताण व चिंता कमी करते.
6)झोपेत असताना आपला मेंदू दिवसातील अनुभव, आठवणी व शिकलेली माहिती व्यवस्थित क्रमबद्ध करतो. शरीरातील स्नायूंना आराम मिळतो, हार्मोन्सचे संतुलन राखले जाते आणि हृदयाला विश्रांती मिळते. झोपेमुळे त्वचेचे नूतनीकरण (skin repair) होते, जखमा लवकर भरतात, तसेच पचनक्रियेला स्थिरता मिळते.
झोपेअभावी होणारे त्रास –
1)झोप पूर्ण न झाल्यास शरीर व मन दोन्हीवर नकारात्मक परिणाम होतात:
2)सतत थकवा जाणवणे
3)चिडचिडेपणा व मनःस्थितीतील बदल
4)एकाग्रता व स्मरणशक्ती कमी होणे
5)लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार यांचा धोका वाढणे
6)प्रतिकारशक्ती कमी होऊन वारंवार आजारपण
मिंत्रानो जर तुमची झोप पूर्ण न झाल्यास तुमच्या शरीर आणि मनांवर याचा नकारात्मक परिणाम होतो. काम करताना सतत थकवा जाणवतो व आळस पणा येतो
मानसिक:स्थिती खराब होऊन माणसात चिडचिडेपणा दिसून येतो. एकाग्रता व स्मरणशक्ती कमी होते व सतत गोष्टी विसरायला सुरवात होते
लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार या सारख्या मोठ्या रोगांचा धोका वाढतो व रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन माणूस वारंवार आजारपणाला बळी पडतो !
आपल्याला चांगले आरोग्य ठेवण्यासाठी अन्न, पाणी व श्वास जितके आवश्यक आहे तितकीच झोप सुद्धा आवश्यक आहे. दिवसभराच्या धावपळीमध्ये शरीर आणि मेंदू सतत काम करत असतात. ही उर्जा परत मिळवण्यासाठी आणि शरीरातील प्रत्येक पेशीला विश्रांती देण्यासाठी झोप अनिवार्य आहे. झोप ही फक्त आरामाची अवस्था नाही, तर ती आपल्या संपूर्ण आरोग्य चांगल ठेवण्या करीत एक महत्वाची गोष्ट आहे
चांगल्या झोपेचे प्रमुख फायदे | झोपेअभावी होणारे त्रास |
---|
मेंदूत नवनवीन माहिती व्यवस्थित साठवली जाते | शरीर व मन दोन्हीवर नकारात्मक परिणाम होतात |
पेशींची दुरुस्ती व पुनर्निर्मिती होते | सतत थकवा जाणवतो |
प्रतिकारशक्ती वाढते, आजारांपासून बचाव होतो | चिडचिडेपणा व मनःस्थितीतील बदल होतात |
एकाग्रता, स्मरणशक्ती व निर्णयक्षमता सुधारते | एकाग्रता व स्मरणशक्ती कमी होते |
मानसिक आरोग्य सुधारते, ताण-तणाव कमी होतो | लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार यांचा धोका वाढतो |
मेंदू अनुभव व आठवणी क्रमबद्ध करतो; स्नायूंना व हृदयाला विश्रांती मिळते, हार्मोन्स संतुलित राहतात | प्रतिकारशक्ती कमी होऊन वारंवार आजारपण होते |
त्वचेचे नूतनीकरण, जखमा भरून येणे व पचनक्रिया स्थिर राहते | — |